Submitted by श्वेतांबरी on 13 December, 2010 - 07:04
नमस्कार,
मला चांगले फोटो काढता येत नाही या मतावर माझे काही मित्र-मैत्रिणी ठाम आहेत पण मला त्याच वाईट वाटत नाही कारण ईथे मिळणार प्रेम, छान छान प्रतिसाद हे पुन्हा फोटो काढायला आणि ईथे शेअर करायला पुरेस आहे.
वसई च्या समुद्र किनारयाचे काही फोटो ईथे देत आहे.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खुप सु॑दर फोटो. ती निरागस
खुप सु॑दर फोटो. ती निरागस मुले कशाचेही देहभान न टेवता त्या लाटेसोबत मज्जा मारतात आहे.

श्वेतांबरी, तुमच्या
श्वेतांबरी, तुमच्या मित्र-मैत्रिणीचे मत काही असो. पण माझे प्रांजळ मत असे आहे की तुम्हाला छान फोटो काढता येतात. आणि सर्व मा. बो. करांच असच मत असेल.
खरचं खूप छान आलेत फोटो. पाण्यावर पडलेल प्रतिबिंब पण अप्रतिम. आणखी येऊ देत.
शोभा,आपल्या मताशी सहमत आहे.
शोभा,आपल्या मताशी सहमत आहे. श्वे,चांगले फोटो.
सुं>>द>>र फोटो खूप आवडले
सुं>>द>>र फोटो
खूप आवडले
धन्यवाद सर्वाना..... निमिशा
धन्यवाद सर्वाना.....
निमिशा ताई धन्स ग... किती त्रास घेतलास,,,
छान आहेत कि फोटो. किल्याच्या
छान आहेत कि फोटो. किल्याच्या जवळचा भाग ना हा ?
फोटो सुरुच्या बागेतले ना?
फोटो सुरुच्या बागेतले ना? वसईला घरी जाऊन आल्या सारखं वाटल. Thanks.
स्निग्धाताई अगदी बरोबर....
स्निग्धाताई अगदी बरोबर.... सुरुचीच बाग आहे, पक्कि वसईकर आहेस लगेच ओळखलस..
आमचा एक मित्र राहतो तिथे त्याला भेटायला गेलो तर तो घेऊन गेला तिकडे मग रहावल नाही, काढले फोटो....
दिनेशदा धन्यवाद.....किल्ला नाही पाहिलाय अजुन, जायच आहे.....
(No subject)
सर्वच अप्रतिम.....
सर्वच अप्रतिम.....
फोटो एकदम क्लाSSSSSSSSSSSस!
फोटो एकदम क्लाSSSSSSSSSSSस!
छान आहेत फोटोज्
छान आहेत फोटोज्
छान फोटो आहेत विशेषतः ७ आणि
छान फोटो आहेत विशेषतः ७ आणि ८, तरी सुध्दा तुम्हाला फोटोग्राफीचे स्किल ईप्रुव्ह करायचे असतील तर सावली यांचा फोटोग्राफी: जादूचा मंत्र (फोटोसह) हा लेख जरूर वाचा
प्रसिक आणि सावली खुप खुप
प्रसिक आणि सावली खुप खुप धन्यवाद....
खूपच क्लीन होता त्या वेळेस
खूपच क्लीन होता त्या वेळेस समुद्र, आता तर कचरा आणि कचऱ्यासारखी माणसं
>>>कचऱ्यासारखी माणसं ?
>>>कचऱ्यासारखी माणसं
?
खरे आहे.. मद्यपान करून
खरे आहे.. मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या टोळ्यांनी मुंबई जवळपास असणार्या वन डे पिकनिक स्थळांची वाट लावली आहे. गड किल्ले अरण्ये धबधबे.. त्यातून समुद्र किनारे सुद्धा वाचले नाहीत गेले पंधरा वीस वर्षात फोफावले आहे हे.
फोटो छान.
>>>>>मद्यपान करून धिंगाणा
>>>>>मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या टोळ्यांनी
बाप रे!!