मित्रांनो : शुभप्रभात !
माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!
प्रकाशन स्थळ :
साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!
सस्नेह
गिरीश कुलकर्णी
दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :
प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई
सन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे
प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :
"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर
धन्यवाद !
सस्नेह
गिरीश
दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !
http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw
चिअर्स !!!
गिरीश कुलकर्णी
मनापासुन अभिनंदन..
मनापासुन अभिनंदन..
मनापासून अभिनंदन.
मनापासून अभिनंदन.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
व्वा! अभिनंदन. आपल्या
व्वा! अभिनंदन. आपल्या काव्यप्रतिभेचे चांदणे असेच असेच झळाळत राहो.
अभिनंदन !! आणि पुढील
अभिनंदन !!
आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
मन:पूर्वक अभिनंदन!
मन:पूर्वक अभिनंदन!
शुभेच्छा! इथे फोटो आणि
शुभेच्छा! इथे फोटो आणि वृत्तांत नक्की टाका. अभिनंदन.:)
व्वा! अभिनंदन!
व्वा! अभिनंदन!
सगळ्या मित्रांचे खुप खुप आभार
सगळ्या मित्रांचे खुप खुप आभार !!!
कार्यक्रम नेटका पार पडला. विशाल्,कौतुक, निनाद्,भाऊ या मायबोलीकर मित्रांच्या उपस्थितीने बहार आली !!!
तुर्तास एव्हढेच !
सस्नेह
गिरीश
खूप सार्या शुभेच्छा!!!
खूप सार्या शुभेच्छा!!!
वा!!! अभिनंदन!!
वा!!!
अभिनंदन!!
अभिनंदन !!
अभिनंदन !!
हार्दिक अभिनंदन गिरिशराव IT
हार्दिक अभिनंदन गिरिशराव IT च्या युगात ही आगळीवेगळी वाट चोखाळणारे तुम्हीच
खूप अभिमान वाटला वाचून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
पुनश्च धन्यवाद !!! नंदन :
पुनश्च धन्यवाद !!!
नंदन : अॅडमिनला हा धागा इतरत्र ( चालु घडामोडी ..)हलवायचा असल्यास हरकत नाही. मी प्रयत्न केला पण जमले नाही .
अभिनंदन आणि मनापासून
अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
मनःपूर्वक अभिनंदन गिरीश.. आणि
मनःपूर्वक अभिनंदन गिरीश.. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
आपल्या काव्यप्रतिभेचे चांदणे
आपल्या काव्यप्रतिभेचे चांदणे सदैव असेच चमकत राहो.
पुनश्च अभिनंदन !!!
मनमोर हातात घेउन येणार्या पोष्टमेनची वाट पाहतोय.
मनःपुर्वक अभिनंदन,
मनःपुर्वक अभिनंदन, गिरिशजी.
समारंभ छोटेखानी पण रुबाबात झालेला दिसतोय.
कविता संग्रहाचा दुवा मिळेल का?
म्हणजे आस्व्वाद घेता येईल.
गिरीशजी मनापासून शुभेच्छा
गिरीशजी
मनापासून शुभेच्छा आपल्याला.. हा टप्पा गाठतांना दिग्गज कवीची आणि एका प्रतिभावंत सिनेकर्मीची उपस्थिती लाभली याबद्दल अभिनंदन...!!
इतक्या उशिरा हा धागा पाहील्याबद्दल मनापासून क्षमा मागतो
अभिनंद्न गिरीशजी !
अभिनंद्न गिरीशजी !
मस्त आलेत रे फोटो.....
मस्त आलेत रे फोटो.....
वा वा,... छान फोटो.. आणि
वा वा,... छान फोटो.. आणि कार्यक्रम उत्तम झाल्याचे दिसतच आहे.
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन गिरीशराव......
अभिनंदन गिरीशजी! .थोडं आधी
अभिनंदन गिरीशजी!
.थोडं आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो समारंभाला.
असो.कधीतरी प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
मनमोर' प्रकाशनाबद्दल हार्दिक
मनमोर' प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप आकर्षक
पुस्तकाचं मुखपृष्ठ खूप आकर्षक आहे.:)
कर्यक्रम मिस झाल्याची हुरहुर
कर्यक्रम मिस झाल्याची हुरहुर नक्कीच लागून राहिली आहे. कारण त्या दिवशी राजदत्त यांच्या हातून माझ्या अजून एक मित्राच्या "तपस्या" सिरियल चे निर्माते एकनाथ सातपूरकर यांच्या त्याच डी व्ही डीचे प्रकाशन होते मुंबईला ज्यासाठी नाशिकहून अनेक जण गेले होते त्यात मीही येणार होतो. पण नाही जमले. असो. फोटो छान आलेत. कर्यक्रम छानच झाला असणार. कौतुक आणि विशाल नशीबवान आहेत.
पुन्हा एकदा मनापासुन अभिनंदन
पुन्हा एकदा मनापासुन अभिनंदन
Pages