मित्रांनो : शुभप्रभात !
माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!
प्रकाशन स्थळ :
साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!
सस्नेह
गिरीश कुलकर्णी
दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :
प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई
सन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे
प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :
"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर
धन्यवाद !
सस्नेह
गिरीश
दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !
http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw
चिअर्स !!!
गिरीश कुलकर्णी
अभिनंदन ! पुढील वाटचालीकरीता
अभिनंदन ! पुढील वाटचालीकरीता अनेक शुभेच्छा !
अरेवा! शुभेच्छा!!!
अरेवा!
शुभेच्छा!!!
अरे वा. मनःपुर्वक अभिनंदन.
अरे वा. मनःपुर्वक अभिनंदन.
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन गिरीशराव,
आपला काव्यप्रवास उज्वल असो अशी प्रार्थना!
-'बेफिकीर'!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मनमोर' प्रकाशनाबद्दल आणि
मनमोर' प्रकाशनाबद्दल आणि वाढदिवसाबद्दल
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा!! आनंद झाला. हार्दिक
अरे वा!! आनंद झाला.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन, गिरीश. सुंदर कविता
अभिनंदन, गिरीश. सुंदर कविता लिहीत रहा , लिहीत रहा.
अभिनंदन
अभिनंदन गिरीश!!
काव्यक्षेत्रात उज्ज्वल भवितव्याकरीता हार्दिक शुभेच्छा.
गिरीशजी, मनःपूर्वक अभिनंदन व
गिरीशजी,
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. तुमचा मनमोर पिसारा पसरवून सदा आनंद पसरवत राहो !
अभिनंदन आणी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन आणी हार्दिक शुभेच्छा
गिरीशजी, मनःपुर्वक अभिनंदन व
गिरीशजी, मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा!!!!
गिरीशजी, अभिनंदन आणि
गिरीशजी,
अभिनंदन आणि शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणि
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
-हरीश
अरे वा. मनःपुर्वक अभिनंदन.!!
अरे वा. मनःपुर्वक अभिनंदन.!!
म्नःपूर्वक अभिनंदन आणि
म्नःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी अगणित शुभेच्छा !! :)
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन
अभिनंदन
गिरीश तुमचा मोर साहित्याच्या
गिरीश तुमचा मोर साहित्याच्या वृंदावनाला सौंदर्याची नवी ओळख देवो ही सदिच्छा!!! अभिनंदन!!! संग्रह पुण्यात मिळण्याचे ठिकाण कळवा.
मन:पूर्वक अभिनंदन !
मन:पूर्वक अभिनंदन !
अभिनंदन गिरिश.........
अभिनंदन गिरिश.........
आपल्या अश्या अनेक उत्तमोत्तम साहित्यकृतींनी आपण आम्हास नेहमी रिझवत रहावे.......व्ही सदिच्छा,
गिरीशजी खुप खुप शुभेच्छा
गिरीशजी खुप खुप शुभेच्छा बाकी संध्याकाळी बोलूच !
अज्ञातजी, जुनी आठवण जागी झाली हे चित्र पाहून. मी जपुन ठेवलय अजुन माझ्याकडे
मनापासून शुभेच्छा गिरीश
मनापासून शुभेच्छा गिरीश
गिरिश, मन:पुर्वक अभिनंदन
गिरिश,
मन:पुर्वक अभिनंदन
पुढिल वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
गिरीश...... तुझं खूप खूप
गिरीश...... तुझं खूप खूप अभिनंदन
कार्यक्रमाला यायला नक्की आवडलं असतं रे........!!
वृत्तांत आणि फोटो मात्र लवकर येऊ दे.
तुझ्या हातून उत्तमोत्तम काव्यनिर्मिती होऊ दे
अभिनंदन गिरीश भाउ ! अनेक
अभिनंदन गिरीश भाउ !
अनेक शुभेच्छा !
अवांतरः हा धागा, खरेतर चालू घडामोडीमध्ये योग्य राहील.
अभिनंदन गिरीश!! अशा अनेक
अभिनंदन गिरीश!! अशा अनेक उत्तमोत्तम कविता आम्हाला वाचायला मिळोत ही सदिच्छा!
अभिनंदन गिरिष.....
अभिनंदन गिरिष.....
अभिनंदन गिरीशजी !
अभिनंदन गिरीशजी !
Pages