Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41
२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....
८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124
हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे चर्चा सुरू झाली.. मी येऊ
अरे चर्चा सुरू झाली.. मी येऊ शकत नाही

गटग बाफ काढल्याबद्दल धन्यवाद
गटग बाफ काढल्याबद्दल धन्यवाद भाई
डिसें/जान मध्ये पुणेकर केपी येतोय. तो उपस्थित असल्यास हे गटग म्हणजे बाराकरांचा सामुहिक कांदेपोहे कार्यक्रम होइल
डिसेंबरात ठरवू नका. भाई,
डिसेंबरात ठरवू नका.
भाई, कधीची तारीख/मुहुर्त धरताय? मै चा हॉलच का?
अहो भाई त्या बुवासाठी तरी
अहो भाई त्या बुवासाठी तरी थांबा , बिचारा नाहीतर सुट्टी अर्धीच टाकुन परत येईल.
डिसेंबरात शक्य होइल का ?
डिसेंबरात शक्य होइल का ? उद्या एक तारीख आहे. पण केपी कधी येतोय ते सुद्धा बघावे लागेल. शिवाय मी काही सरप्राइज पाहुण्यांना आणेनच नेहमीप्रमाणे
हो, बुवांसाठी थांबा नाहीतर
हो, बुवांसाठी थांबा नाहीतर दतेम यादीतून तुम्ही कटाप.
अशा वायफळ पोस्टी टाकूनच हा बीबी वाहता ठेवायचाय.:खोखो:
असं कसं कटाप ? बाराकर बुवा
असं कसं कटाप ? बाराकर बुवा बाराकर भाईंना दतेम नाही देणार ? शो ना हो
मुहुर्त काढायचा आहे. मै चा
मुहुर्त काढायचा आहे. मै चा हॉल. दतेम, कांदापोहे, विनय व इतर सर्वाना अनुकुल असा शोधा बघु.
हॉल घ्यायचाय ना. मग डिसेंबर
हॉल घ्यायचाय ना. मग डिसेंबर नाही जमणार. हॉल फुल बुक्ड आहे. जानेवारीतल्या वीकेन्डांसाठी बोली लावु या. जाने. मधला तिसरा अन चौथा वीकेन्ड बोला कुणा कुणाला जमतोय. म्हणजे आपल्याला टाइम मिळेल प्लॅन करायला (अन हजार दोन हजार पोस्ट्स पाडायला
)मेजॉरिटी अन हॉल ची अव्हेबिलिटी पाहून ब्लॉक करते मी.
चर्चा करताय का? चांगलं आहे.
चर्चा करताय का? चांगलं आहे. करा करा! पण बुवा येईपर्यंत हे ए वे ए ठी होणार नाही!!! नाही म्हणजे अगदी त्रिवार नाही!!! (बुवा, बघा हां, मी तुम्ही येईपर्यंत थांबायला सांगितलंय. तेव्हा आता माझा मसाला पक्का नं?)
कधी करताय? तारखा ठरवा. मला एका ठिकाणच्या मायबोली एवेएठीचं आमंत्रण आलंय.
तीच तारीख्/वार न आल्यास मी येईन. जानेवारी सोयीचं पडेल.
-धन्यवाद!
>>मी येऊ शकत नाही आधी तारीख
>>मी येऊ शकत नाही

आधी तारीख तर पडू द्या! बरं, कारण नंबर??
सगळी कारणं इथे पोस्ट करा
सगळी कारणं इथे पोस्ट करा पाहू.
मृ, कोणत्या ठिकाणच्या गटगचं आमंत्रण आलंय? अटलांटा का?
अटलांटा गटगच्या आमंत्रणाचं
अटलांटा गटगच्या आमंत्रणाचं काय एवढं ? कुठल्याही वीक एंडला जा, त्यांचं गटग सुरुच असेल
मृ, तू इकडेच ये कशी ठरलेल्या तारखेस 
मधला तिसरा अन चौथा वीकेन्ड
मधला तिसरा अन चौथा वीकेन्ड बोला कुणा कुणाला जमतोय >> तिसर्याला conference championship असते.
धन्यवाद दिवसामुळे
धन्यवाद दिवसामुळे कॉन्सुलेटमधे तारीख मिळत नाहीये अजुन.
६ ते १० यामधली कुठलीही मिळाली तरी मी ११ ला निघेन इथुन. स्टँपींगवर अवलंबुन आहे पण १५ पर्यंत पोचायला हरकत नाही.
तिकीटे आली की कळवतो.
मी येणार
मी येणार
मला पण यायाचं आहे.
मला पण यायाचं आहे.
रैना, मामी. गाडीत शिटं मोकळी
रैना, मामी.
गाडीत शिटं मोकळी असतील तर तुम्हाला पण कळवतो. 
मी पण मी पण...
मी पण मी पण...
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
आँ? मी कसं नाही पाहिलं हे?
आँ? मी कसं नाही पाहिलं हे? जानेवारी का? ह्म्म्म..
अरे वा! धागा निघाला पण!! मी
अरे वा! धागा निघाला पण!!
मी नक्की येणार.
भाई, गाडीचं बघा...
पन्ना, गाडी कशाला? साऊथला तर
पन्ना, गाडी कशाला? साऊथला तर जायचं. तू इकडे ये, आपण जाऊ.
अगं २००० पोस्टी पाडायच्यात
अगं २००० पोस्टी पाडायच्यात नां.. आणि ए वे ए ठी म्हणजे भाई अन बुवा गाडी ठरवतातच.. त्यांना चुकल्यासारखं वाटू नये म्हणून
जानेवारीत एवेएठि.. मग मी आहेच
जानेवारीत एवेएठि.. मग मी आहेच .. बहुतेक.. जमले तर..
...
...
मी नक्की आहेच..
बघताय हां! मृ, मसाला पक्का!
बघताय हां!
मृ, मसाला पक्का! आणायला जमलं तर एक "चॉकलेट पान" बोनस! (ह्या आयटम बद्दल आल्यावर बोलेन) 
बाकी, मी आणि माझी चिकन रस्सा हजर असेलच.
काय बुवा, काय म्हणताय? कशी
काय बुवा, काय म्हणताय? कशी चाललीये सुट्टी?
लवकर ठरवा. बुवा गाडी आणणार
लवकर ठरवा. बुवा गाडी आणणार असतील तर मी विचार करतो आहे येण्याचा. बघू जमते का!
झक्की, माझ्याकडे येत असाल तर
झक्की, माझ्याकडे येत असाल तर माझ्या गाडीने जाऊ शकू आपण.
बुवा, धन्यवाद!! आता तर
बुवा, धन्यवाद!!
आता तर बाराकरांना शक्यच नाही तुमच्याशिवाय एवेएठी! मात्र भरपूर खाण्या-पिण्याच्या गोष्टींची प्रामिसं देऊन तोंडाला पानं पुसू नका.
Pages