Submitted by नाममात्र on 25 November, 2010 - 05:35
शरिरावर विपरीत परिणाम करणाऱ्या `फास्ट फूड' ऐवजी घरातील सात्त्विक आणि पौष्टीक आहार घ्या !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही कथा आहे?
ही कथा आहे?
नी, लेखकाचे नाव वाच, कथाही
नी, लेखकाचे नाव वाच, कथाही तशीच 'नाममात्र' आहे!
अति सुंदर कथा!! आयुष्यात
अति सुंदर कथा!!
आयुष्यात पहिल्यांदा एव्हढी सुंदर कथा वाचली.
मैं कहां हु?
मैं कहां हु?
नी, चल तुझे कथालेखनाचे कौशल्य
नी, चल तुझे कथालेखनाचे कौशल्य दाखव. या नावाची कथा तू तरी लिहून दाखवू शकतेस काय???
नाही.
नाही.
अरे लोक्सांनो त्यांनी
अरे लोक्सांनो त्यांनी दिलेल्या लिंकवर एक लेख येतोय ना? त्यात माहिती आहे फाफु आणि सात्वीक आहारावर.
एभाप्र - पण ह्या विभागात स्वरचित साहित्य लिहायच आहे ना??:अओ:
माहिती असलेला लेख म्हणजे कथा?
माहिती असलेला लेख म्हणजे कथा?
ठीके...चुकून झालं
ठीके...चुकून झालं असेल्...तसाही तो "नाममात्र" आहे...
(its a joke...nobody takes it to heart plz..)
-परीक्षित
नाममात्र, जर घरातच 'फास्ट
नाममात्र, जर घरातच 'फास्ट फूड' बनवलं तर त्याचा शरीरावर कितपत विपरीत परिणाम होतो?
सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईगडबडीत केलेली भाजीपोळी 'फास्ट-फूड' म्हणता येईल का?
आवरा मला वाटले माहीती तरी खूप
आवरा मला वाटले माहीती तरी खूप फायदेशीर असेल...तिथेही काय तपशिलात दिलेच नाहीये....
नाममात्रचे मायबोलीवरील वय
नाममात्रचे मायबोलीवरील वय पाहता (८ तास) त्याने चुकुन "हे" कथा मधे टाकलेले दिसते.
नाममात्र,
इथे काहीही पोस्ट करण्यापुर्वी आधी मदतपुस्तिका वाचलीत तर तुम्हाला बराच उपयोग होउ शकेल.
मायबोलीवर स्वागत!