ही शांत धुक्याची वाट..
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
16
ई-सकाळच्या दिवाळीअंकात माझी कविता छापून आलिये... माझ्यासाठी एवढा आनंद देणारी गोष्ट मायबोलीकरांबरोबर शेअर करणं हीच माझी यंदाची दिवाळी ....
मायबोलीकरांचे अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. अभिप्राय नक्की कळवा.
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच कविता.. श्यामली,
मस्तच कविता.. श्यामली, अभिनंदन !
सु रे ख कविता! आणि अभिनंदन!
सु रे ख कविता! आणि अभिनंदन!
अशाच तुझ्या कविता वाचायला मिळूदेत आम्हांला.
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
श्यामली , कालच वाचली मी हि
श्यामली , कालच वाचली मी हि कविता. अभिनंदन.
शामली मस्तच. मगाशीच पुपुवर
शामली मस्तच. मगाशीच पुपुवर वाचली. हार्दीक अभिनंदन व दिवाळीच्या शुभेच्छा.
मस्तच शामले, अभिनंदन
मस्तच शामले, अभिनंदन
वा वा.. मस्त... हार्दिक
वा वा.. मस्त... हार्दिक अभिनंदन.
योगेश, शैलजा, अभिजित खूप खूप
योगेश, शैलजा, अभिजित खूप खूप धन्यवाद
सुर्यकिरण, हो काल अजिबातच वेळ मिळाला नाही ; त्यामुळे मी आज बघीतला अंक..मनःपूर्वक धन्यवाद
केपी, स्मिता, हिम्या थँक्स तुम्हा सगळ्यांनाच
अभिनंदन श्यामले !!! कविता
अभिनंदन श्यामले !!! कविता नेहमीप्रमाणेच सुंदर, सुरेख...
अरे वा अभिनंदन
अरे वा अभिनंदन
अभिनंदन !!
अभिनंदन !!
सुरेख कविता. अभिनंदन
सुरेख कविता.
अभिनंदन
श्यामली, खुपच छान कविता!
श्यामली, खुपच छान कविता! अभिनंदन !!
श्यामली, छान आहे कविता.
श्यामली, छान आहे कविता. अभिनंदन !
पुन्हा एकदा धन्यवाद लोकहो
पुन्हा एकदा धन्यवाद लोकहो
अभिनंदन वा सुंदर कविता,
अभिनंदन
वा सुंदर कविता,
सुधीर