सुंदर माझा गाव.. (कोकण २०१०)
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
19
बरेचसे चांगले फोटो आहेत पण ते लोड होत नाहीत... जे जमतील ते इथे देतो...
(कर्ली नदी नेरूरपार पुलावरून)
(हुप्या)
(मालवणकडे जाताना छोटासा धबधबा)
(धामापूर तळे)
(वाहते व्हाळ (ओहोळ))
(मालवण किनारा)
(मालवण किनारा)
(कुडाळ)
(कर्ली नदी)
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
देसाई, कोकणातले फोटो पण एकही
देसाई, कोकणातले फोटो पण एकही लाल मातीचा नाही?
मला ओहोळाचा जास्त आवडला.
मस्त फोटोज परदेसाई !
मस्त फोटोज परदेसाई !
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.. भातशेती खय रवली..
छान.. भातशेती खय रवली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान आहेत फोटो मला खुप
खुपच छान आहेत फोटो मला खुप आवडले
सगळीच ठिकाणं अनोळखी वाटायला
सगळीच ठिकाणं अनोळखी वाटायला लागली आता !
छान फोटो ... सगळीच ठिकाणं
छान फोटो ...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळीच ठिकाणं अनोळखी वाटायला लागली आता !
दिनेशदा,
मग आता एकदा पुन्हा भेट दिलीच पाहिजे ....!
धामापूर तळे भारी आहे खरंतर.
धामापूर तळे भारी आहे खरंतर. मलाबी व्हाळ लै आवडला.
धामापुरच्या तळ्याबद्दल
धामापुरच्या तळ्याबद्दल सुनिताबाईंनी छान लिहिलं. मी फेसबुकावर एक कोंकणचा अलबम पाहिला. तो सर्वात सुंदर आजवरचा. नाहीतर कोकण म्हंटले म्हणजे लोक फक्त माड माड दाखवतात. त्यात सार काही होतं.
मालवण किनारा.. व्हाळ,कुर्ली
मालवण किनारा.. व्हाळ,कुर्ली मस्तच..
सगळेच फोटो एकदम मस्त, भेट
सगळेच फोटो एकदम मस्त, भेट द्यायला आवडेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून टाका की फोटो..
ही कर्ली वालावल-काळसे मधली
ही कर्ली वालावल-काळसे मधली ना?
ओळखीची ठिकाणं हो सगळी.. मस्त!
हेमांनु, मस्त!! परुळ्यातले
हेमांनु, मस्त!! परुळ्यातले फोटो नाय ते?
बरेच फोटो आहेत.. पण इतरांचे
बरेच फोटो आहेत.. पण इतरांचे मोठ्ठे फोटो Upload होतात.. पण माझे होत नाही..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आणि चांगले फोटो अगदी लहान करून टाकण्यात मजा नाही...
नीधप.. हो.. ही कर्ली नदी .. कुडाळात 'भंगसाळ' म्हणतात.. पुढे नेरूर, वालावल, काळसे करत तारकर्ली/मालवण कडे जाते...
मस्त फोटो.
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनयांनु वा मालवणाकव गेल्लास?
विनयांनु वा मालवणाकव गेल्लास? कर्ली नदीत बोटींग नाय करुक? नेरुरपारची नदीव मस्त टिपलास तो वानर खय चिडय होतो तुमका?
धामपुरच्या तळ्याच्या आसपासचेव फोटु टाकुचे ना घेतला आसतलास तर.
मिव घेतलल्या नेरुरपार नदिचो फोटु.
नेरुरपारनदिवयलो सुर्यास्त...
भागोबाय , मस्त फोटो!
भागोबाय , मस्त फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भावना, मस्तच गो फोटो!
भावना, मस्तच गो फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनय काका., फोटु मस्तच..
विनय काका., फोटु मस्तच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)