Submitted by kiranyake on 1 August, 2012 - 11:56
दैनिक तंटा हे एकेकाळचे अतिशय नावाजलेले अनियतकालिक आजच्या या अंकाने पुन्हा सुरू होत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
(No subject)
धन्यवाद किरण पण तुमचा
धन्यवाद किरण
पण तुमचा प्रतिसाद मी लेखन प्रकशित करायच्या आधीच आला होता. लेखन अपूर्ण ठेवण्याची सोय बहुधा नीट काम करत नसावी.
मोगॅम्बो तशी नोट लिहायची
मोगॅम्बो तशी नोट लिहायची ना...
).
रच्याकने, अॅडमिनकडे तक्रार करा. अप्रकाशित लेखन असेल तर ते दिसायला नकोय ( कि माझ्या आयडीला प्रशासकांचे अधिकार प्राप्त झालेत ?
गुडवन माझ्यामते कवितान्ना
माझ्यामते कवितान्ना "सार्वजनिक" हा पर्याय द्यायलाच नको
धन्यवाद किरण , धन्यवाद
धन्यवाद किरण , धन्यवाद लिंबूटिम्बू .
(No subject)
(No subject)
(No subject)
अॅडमिन यांना कळवल्याप्रमाणे
अॅडमिन यांना कळवल्याप्रमाणे पूर्वीच्या मोगॅम्बो नावाच्या या आयडीने आता Kiranyake हे नाव धारण केलेलं आहे. इथून पुढे किरण, किरण्यके, Kiranyake या नावांचा मोगॅम्बोशी संबंध नसल्यास हा आयडी गोठवण्यात यावा ही विनंती केलेली आहे. शक्य झाल्यास या आयडीचं नाव जाहीर करावं ही विनंती.
किरण्या
किरण्या
श्री गंडलास का ? हा आयडी
श्री
गंडलास का ?
हा आयडी पूर्वी मोगॅम्बो या नावाने वावरत होता. मी प्रोफाईलचं नाव बदलल्याबरोबर याने माझा परतायचा रस्ता बंद करून टाकलाय.
तरीच म्हटलं आता तुझे ३-३ आयडी
तरीच म्हटलं आता तुझे ३-३ आयडी एकाचवेळी कसे काय चालु आहेत??
अरे काय, चाललंय क्वॉय ?
अरे काय, चाललंय क्वॉय ?
या! तुमचीच उणीव होती. आता
या! तुमचीच उणीव होती.
आता कसे, गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ!!
दैनिक तंटा पूर्वी बहुधा
दैनिक तंटा पूर्वी बहुधा वेलदोडा चालवत असे ना?
आबासाहेब तीन तीन
आबासाहेब
तीन तीन नाहीत.
kiran.. ही प्रोफाईल हायजॅक झालेली आहे. डिसेंबर २८, २०१२ ती स्थगित केली होती. पण श्री बेफिकीर यांनी झटका आल्यासारखे त्यांनी माझ्याबद्दल ब-याच बाफांवर सुभाषितमाला चालू ठेवली (नपुंसक वगैरे वगैर). एक दिवस त्याचं उत्तर दिल्याबरोबर पुढच्या पाचच मिनिटात ती प्रोफाईल दिसेनाशी झाली. ( वैवकु यांना मिळाली तशी कुठलीही वॉर्निंग मिळालेली नाही).
Kiranyake - सध्या हे नाव वापरत होतो. प्रोफाईलचं नाव बदललं होतं. ते पुन्हा पूर्ववत होण्याआधीच कुणीतरी परतायचा रस्ता बंद केला. प्रोफाईल आहे तशी आहे. kiran.. या प्रोफाईलने केलेलं जुनं लिखाण आहे तसं आहे. पण अप्रकाशित लिखाणात किमान पन्नासेक लेख आहेत. वर दिलेल्या कारणासाठी स्वतःहून कधीही ते परत मागणार नाही.
पण श्री बेफिकीर यांनी झटका
पण श्री बेफिकीर यांनी झटका आल्यासारखे त्यांनी माझ्याबद्दल ब-याच बाफांवर सुभाषितमाला चालू ठेवली (नपुंसक वगैरे वगैर). एक दिवस त्याचं उत्तर दिल्याबरोबर पुढच्या पाचच मिनिटात ती प्रोफाईल दिसेनाशी झाली. ( वैवकु यांना मिळाली तशी कुठलीही वॉर्निंग मिळालेली नाही).<<<
किरणु, किरण्यके किंवा जे कोण असाल ते,
शेवटची, कळकळीची व नम्र विनंती आहे की माझे नांव उगाच नको तेथे ओवू नयेत. मी तुम्हाला अथवा तुमच्या कोणत्याही रुपाला, आय डी ला उद्देशून कोठेही काहीही नपुंसक वगैरे लिहिलेले नाही.
यापुढे अशी बेताल बडबड केलीत तर अॅडमीन व वेबमास्टर यांच्याकडे तक्रार करण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर राहणार नाही.
आशा आहे की आपण लवकरच भानावर याल.
धन्यवाद
बेफिकीर, बेफीकीर, गंभीर
बेफिकीर, बेफीकीर, गंभीर समीक्षक, तिलकधारी किंवा जे कूणी असाल ते..
मी तुम्हाला अथवा तुमच्या कोणत्याही रुपाला, आय डी ला उद्देशून कोठेही काहीही नपुंसक वगैरे लिहिलेले नाही.
किरण्यके - पौरुषत्व = एक प्रतिसादक ही तुमची मल्लिनाथी आहे.
विस्मया - यांना उद्देशून यांचे हजारो प्रोफाईल्स आहेत अशी मल्लिनाथी आहे. यात माझं नाव आहे.
सांजसंध्या - तुमच्या कमेण्टनंतर आजवर एकही कविता पोस्ट केलेली नाही.
बरं हे एकदा झालेलं नव्हतं. सातत्याने तुमच्या या आयडीकडून मल्लिनाथी होत होत्या. अति झालं तेव्हां तुम्हाला त्याचं मुस्काडफोड उत्तर दिलं. एकच दिलं आणि तुम्ही वाचल्याची खात्री झाल्याबरोबर संपादीत केलं. पण पाचच मिनिटात आयडी गोठवला गेला
तत्परता म्हणतात ती हीच. नो वॉर्निंग ! डायरेक्ट अॅक्शन !! पण आयडी गेल्याचं वाईट वाटण्यापेक्षा मुस्काड फोडल्याचं समाधान जास्त आहे.
तो प्रतिसाद इतरांसाठी देऊ का ? देतोच.
ग्रेस, सुरेश भट यांच्यासारख्या कवींना जो क्षुद्र समजतो त्या अतिविद्वान आयडीकडून माझ्याबद्दल काय लिहीलं जावं याची अपेक्षा काय ठेवणार ? अशा प्रकारचा आयडी कुठे काय लिहून ठेवील यावर नियंत्रण नसणारच. पण मला जे वाटतं ते असं कि स्व. ग्रेस यांच्याबद्दल अवमानाकारक बोलणा-या या आयडीची ग्रेसजींच्या चप्पलेने थोबाड फोडावं एव्हढी देखील लायकी नाही !
हे सर्व मी मायबोलीवर नसतानाच्या गोष्टी आहेत. माझी इच्छा नसताना तुम्ही या कमेण्ट्स माझ्या मागे केलेल्या आहेत. आता अरण्यरूदन करू नका. तक्रार करायची तर खुशाल करा. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही.
(पैकी माझे जे कुणी ड्युआय आहेत ते जगजाहीर आहेत. तुमच्या ड्युआयसारखे गुप्त राहून संधी मिळताच स्कोर सेटल करत बसत नाहीत ते.
)
आशा आहे की आपण लवकरच भानावर याल. >>>>

नुकत्याच एका बाफवर ती कविता आहे कि नाही याबद्दलच्या तुमच्या अमूल्य सहभागाबद्दल अनेकांना तुम्हाला हेच सांगायचं असेल. पण उगाच आयडी नको जायला म्हणून कुणी तसं करत नाही
आय हार्डली नो व्हॉट यू आर
आय हार्डली नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाऊट अॅन्ड अॅम हॅपी दॅट आय हार्डली नो अबाऊट इट!
दॅट्स इट!
य लोकांच्या लक्षात आलेली
य लोकांच्या लक्षात आलेली गोष्ट कोंबडं आरवलं नाही म्हणून झाकून राहत नाही