सदस्य प्रवेश |
अंदाज ढापण्याचामूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला सुंदर सुरेख मुखडा, डोळे किती टपोरे पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली बढती मला न मिळता त्याला कशी मिळाली संतूर साबणाने न्हावे कशास राणी दिसते तसेच नसते, जग हे म्हणून फसते रक्तामधे पसरते, साखर तुझ्या ’मिल्या’ही |
|
वाह मिल्या बढीया !! संतूर आणिक शिरा खासच !!
कायच्या कायच. आणि राणी हल्ली मार्गो साबणाने नहाते रे.
मुळची गझल भीमराव पांचाळें नी गायलेली मी ऐकली आहे. हे विडंबन त्या गझलसारखेच मस्त जमले आहे.
संतुर साबणाचा उल्लेख का करण्यात आला आहे हे थोडेथोडे लक्षात आले आहे माझ्या
सहि मस्त जमुन आली आहे गजल.
ती 'आवाज घोगरा' वाली राणी वेगळी आणि ही संतूर वाली राणी वेगळी.
धन्यवाद सर्वांना
अमृता भुत्या बरोबर बोलतोय... दोन्ही 'राण्या' वेगळ्या
visit http://milindchhatre.blogspot.com
मोगरा आणि धोतरा काहीच्या काही अगदी....
पेला आणि मदिरा बुधवारकरांसाठी का?
सही रे मिल्या....
==================
ढिंग चँग ढिचँग... ढिंग चँग ढिचँग...
सहीच रे...........
एकदम आवडल.................
मिल्या ! मस्तच रे ! पण मार पडला का 'राणी' कडून ?
>> पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा >>
बेवड्याच्या ओठात "झरा" नसून "झुरका" असतो.
विडंबन मस्तच जमले आहे.
जबरी म्हणजे जबरी म्हणजे... जबरीच.
मतला, मक्ता (म्हंजे डायाबिटीस का रे मिल्या भाऊ?), धोतरा, सोयरा.. आरपार!
हो! आणि राणी....'घोगरा' सुद्धा.... फक्तं मीच जरा लेट करंट ह्यावेळी.
क्या बात है! मस्त विडंबन!
पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा >>>>>>