माझे हे डोळे किती अतृप्त, जसे हे आकाश अथांग अन रिक्त
स्वप्नांची फुलपाखरे कधी होतील मुक्त, उघडता पापणी सांडतील रंग फक्त?
- बी