विशेष आभार !!

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

सर्व प्रथम admin आणि sameer चे इतके छान gift दिल्याबद्दल मनापासुन आभार !!

admin ना कबुल केल्याप्रमाणे या आठवड्यात 'श्री गणेशा' तर केला Happy

बरेच काही लिहायचे मनात आहे पण .......

विषय: 
प्रकार: 

ट्रेकबद्दल लिही आठवून! आता चांगला कॅमेरा आहे तर फोटो टाक!
ऑफिसातील १ तास रोज यात वापरायला तुला परवानगी आहेच! Happy

तुझे इथे आहे का लिखाण...मी जुन्या मायबोली वर शोधत होते...अजुन काही लिही ना...माझ्याकडे काही कवीता आहेत तुझ्या....तुला वेळ नसेल तर मी पोस्टते Happy