” आता या नंतर आपण कलोसियम बघणार आहोत. ” रोम मधली आमची गाईड सोफियाने आपल्या मोडक्या तोडक्या इन्ग्लिश मधे सांगितले. पाच मिनीटातच एका अरूंद रस्त्यावरून बसने वळण घेतले.