ameyadeshpande यांचे रंगीबेरंगी पान

असंच

मी एक पेंटींग बघत होतो. पावसाळी संध्याकाळ आणि उधाणलेला समुद्र. आकाशातल्या ढगांच्या फ़टीतून मधूनच किंचितसे सुर्य किरण समुद्रावर पडलेत आणि क्षितिजापाशी असलेलं पाणी एकदम चकाकून आलयं...