मराठी टायपिंग
Submitted by घुबड. on 7 July, 2012 - 04:02
मराठी टायपिंग
एम एस वर्ड मध्ये मराठी टायपिंग करायला काय करावे?
शिवाजी फाँट टाकला आहे. तो चालू आहे.
युनिकोड फाँट किंवा आणखी काही पर्याय आहे काय?
ऑफ लाइन टायपिंग करायचे आहे.
विषय:
शब्दखुणा: