माकडाची फजिती

माकडाची फजिती

Submitted by ग्लोरी on 29 June, 2012 - 05:09

एक होते माकड
त्याने खाल्ला पापड
कडम कडम कडम
पापड होता गरम
तोंड त्याचे पोळले
उड्या मारायला लागले
फजिती झाली खूप
हूप हूप हूप...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माकडाची फजिती