ज्ञान प्रबोधिनी

१३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या.

Submitted by Prasad Chikshe on 8 June, 2012 - 03:58

अंबाजोगाईतील गणेशोत्सव, त्यात प्रबोधिनीचा सहभाग जोरदार असायचा.शिस्तबद्ध मिरवणूक, सतत काही नवीन हे आता नित्याचे झाले आहे. मोठेमोठे ढोल कमरेला बांधून कित्येक तास वाजवायचे यासाठी बरीच शाररिक क्षमता लागते. ढोलाला ताशा व झांजा यांची साथ असते. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना असतात. अशा अंबाजोगाईतील प्रबोधिनीचा वाद्य गट १६ रचना वाजवतो. दरवर्षी एखाद्या रचनेची निर्मिती होते. अतिशय जोश पूर्ण व वीररसपूर्ण असे हे वादन असते. समन्वय न बिघडू देता आपल्या संपूर्ण ताकदीने प्रत्येक जण वाजवत असतो त्याच प्रमाणे एकमेकांना प्रेरणा देत असतो.फक्त जोरात वाजवणे हा वाद्य गटाचा खरा हेतू नाही.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - ज्ञान प्रबोधिनी