जाहिरात विश्व

जाहिरातींचं आभासी जग

Submitted by Mandar Katre on 16 May, 2012 - 11:07

सगळं कसं गोड ग्गोड ............

अक्षरश: हजारो प्रकारची सौंदर्य प्रसाधने , बॉडी स्प्रे ,डीओ, आणि इतर सगळं चकचकीत ,झगझगीत आणि नको तितके स्वच्छ.शुद्ध .....इत्यादी इत्यादी

या जाहिरातींचं असं आभासी विश्व ....खरोखर अगदी "एक्स्ट्रा-सुपर रिच" क्लास मधली माणसं तरी असे आयुष्य जगत असतील का?

मग आपण तर सर्व-सामान्य ,मग या आभासी विश्वाच्या प्रलोभनाला भुलून करोडो रुपये या विदेशी कंपन्यांच्या झोळीत ओतत राहतो ...................

काय उपाय असू शकतो यावर ?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जाहिरात विश्व