सुवर्णप्राशन विधी

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 January, 2012 - 11:16

बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी

आमच्या गावात एका डॉक्टरांकडे बालकांसाठी सुवर्ण प्राशन विधी आहे.

१. काश्यपसंहिता, भैषज्यरत्नावली यांचा आधार
२. सुवर्णभस्मयुक्त गाईचे तूप, ब्राह्मी, वचा, शंखपुष्पी, अश्वगंधा, पिप्पली व इतर औषधींचा वापर
३. हे औषध कोणत्याही महिन्याच्या पुष्य नक्षत्रादिवशी सुरु करावे.
४. वयोगट : जन्मजात बालक ते १२ वर्षे

कुणाला याबाबत माहिती आहे का? या औषधाचे नेमके फायदे काय आहेत?

Subscribe to RSS - सुवर्णप्राशन विधी