घटित - अघटित
Submitted by शांकली on 27 December, 2011 - 05:19
घटित - अघटित
हॉस्पिटल मधला दिवस जसा असतो तसाच तोही एक दिवस होता. डॉक्टर्स, नर्सेस ची धावपळ, नवीन पेशंट्सची अॅडमिशन, काहींचा डिस्चार्ज तर काही पेशंट्स डॉक्टरांची प्रतीक्षा करत वेटिंग रूम मधे बसलेले.....
त्यातच 'तो' पेशंट दाखल झाला. उलट्या-जुलाबांनी त्याची हालत खूपच खराब झाली होती. अॅडमिट झाल्यावर डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरु केली आणि सुरु झाली एक विलक्षण गुंता गुंतीची कहाणी.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा