हाSSहीSSहुSSहेSSहोSS ३.०
Submitted by आयडू on 26 December, 2011 - 10:06
हाSSहीSSहुSSहेSSहोSS ३.०
काही महत्वपूर्ण नोंदी / टिपा
१. गुलमोहर विभागात "काहीच्या काही लेख" नसल्यामुळे सदर काकाले (१.२) मला लेख ह्या टॅग खाली लिहावा लागत आहे!
१.२ काकाले = काहीच्या काही लेख. [ हे ह्या पुढे काकाले असे वाचावे. काका ले!, का काले?, ले काका! वगैरे वाचू नये!]
२. ह्या लेखाच्या कल्पनेसाठी "पार्ले बाफ" (२.१) चे आभार! काहीच्या काही लेख आपण कधीतरी लिहावा असे मनात घोळत होतेच. अन् पार्ल्यात चालू असलेल्या चर्चेवरून मी लिहायला बसलो / हुरूप आला / तपश्चर्या फळाला आली.... वगैरे वगैरे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा