केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग 3 (अंतिम)
आधिचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग १
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग २
...........................................................
खर तर टेबल माऊंटनला पहिल्याच दिवशी जाणार होतो. त्या साठी ऑनलाईन बुकिंग पण केली होती. पण घाईगडबडीत तिकिट प्रिंटआउट ऑफीसच्या डेस्क वरच विसरलो. इथे सायबर कॅफे शोधुन तिकिट प्रिंटआउट काढायला तिसरा दिवस उगवला.