केला जरि पोत बळेचि खाले
Submitted by अरभाट on 28 October, 2011 - 00:40
आयबीएमीची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी स्त्री आहे (व्हर्जिनिया रोमेटी) आणि ती नॉर्थवेस्टर्नची विद्यार्थिनी आहे. य्य्य्यीईईईए! एका सर्वेक्षणात असे दिसते की अमेरिकेतील जुन्या व फार मोठ्या कंपन्या स्त्रियांना संधी देण्याबाबत आघाडीवर आहेत - आयबीएम, ह्युलेट-पॅकार्ड, झेरॉक्स, पेप्सीको, क्राफ्ट फूड्स, ड्युपाँट या सर्व कंपन्यांच्या बॉस स्त्रिया आहेत. याउलट नवीन कंपन्या मात्र यासंदर्भात मागे आहेत. म्हणजे जुन्यांचे 'कॉर्पोरेट कल्चर' हे अधिक आधुनिक आहे असे दिसते.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा