सुपर अॅन्युएशन ग्रूप (पेन्शन) योजने बद्द्ल कोणाला माहीती आहे का?
सुपर अॅन्युएशन ग्रूप योजने बद्द्ल कोणाला माहीती आहे का? मला कळलेल्या माहीतीनुसार -
१. ही योजना त्याच कंपनीमध्ये चालवली जाते जिथे एल्.आय्.सी. शी टाय अप आहे.
२. सुपर अॅन्युएशन साठी केलेली गुंतवणूक टॅक्स फ्री आहे. (८०C व्यतिरिक्त)
३. त्यावर मिळणारे व्याज देखील टॅक्स फ्री आहे.
४. ही पेन्शन योजना असल्यामुळे वयाचे ६० पूर्ण करेपर्यंत अथवा कंपनी सोडल्याशिवाय यातील पैसे काढून घेता येत नाहीत किंवा गुंतवणूक बंदही करता येत नाही.
५. ही योजना फक्त एल्.आय्.सी. तर्फे चालवण्यात येते.
६. यातील पैसे एन. पी. एस. प्रमाणे शेअर मार्केट मध्ये गुंतवत नाहीत.