एक बोचरी आठवण (उत्तरार्ध)
Submitted by प्रज्ञा९ on 3 June, 2011 - 14:43
इथे मायबोलीवर मी काही वेळापूर्वीच ललित लिहिलं, त्याला मिळालेला प्रतिसाद बघून, उरलेल्या आठवणी लिहून मन मोकळं करावंसं वाटलं म्हणून पुन्हा लिहिलं नव्याने. गेल्या लेखात जे लिहिलं त्यात माझी चूक नव्हती, यात जे शेअर करतेय त्यात मात्र मी कुठेतरी कमी पडत होते हेही कबूल करायला हवं. असो.
मी डिप्लोमाला खूप छान मार्क्स मिळवून नाशिकच्या जवळ, सिन्नरमधे इंजि. ला प्रवेश मिळवला. पूर्णपणे मेरिटवर.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा