विश्व मराठी साहित्य संमेलन

विश्व मराठी साहित्य संमेलनाचा घोळ

Submitted by shri_kulkarni on 4 February, 2009 - 02:43

बे एरिया मध्ये महाराष्ट्र मंडळाने येत्या फेब्रुवारी मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन करण्याचे ठरवले आहे. त्या बाबत बरीचशी जाहिरातबाजी, स्वतःची पाठ थोपटून घेणे हे प्रकार सुरु झाले आहेत. परंतू या संमेलना मागचा हेतू काय?

विषय: 
Subscribe to RSS - विश्व मराठी साहित्य संमेलन