सत्यम वा असत्यम Submitted by zakkas on 7 January, 2009 - 17:15 अरे, अरे हे काय झाल? माझ्या राजू ने असं काय कराव? इथे अमेरिकेत L1 वर आलेल्या सत्यमच्या लोकांना कळत नाहीये की पुढे काय? एकूण लोके ५५,०००. अमेरिकेत ८०००. माझ्या मित्राने स्टॉक १४० वर गेला तेव्हा ऊचलला. पस्तावतो आहे. विषय: अर्थकारणशब्दखुणा: गफलाघोटाळा