रत्ननगरी "रत्नागिरी" – (८) श्री महाकाली (आडिवरे)
Submitted by जिप्सी on 28 December, 2010 - 23:17
=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेल्या आडिवर्याच्या श्री महाकाली मंदिराला. (सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील थोड्याशा अपरीचित अशा या ठिकाणांची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा