लेखन स्पर्धा क्र. २ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश- आशिका

लेखन स्पर्धा २ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश- आशिका

Submitted by आशिका on 26 September, 2023 - 12:50

संयोजकांनी 'फिटे अंधाराचे जाळे'या स्पर्धेनिमित्त जो धागा काढला आहे, तो वाचत असतांनाच त्यात लिहिल्याप्रमाणे 'गतस्मृती' जाग्या झाल्या. हा प्रसंग लिहावा की तो अशी क्रमवारी मनातल्या मनात ठरवली गेली. पण मग पुन्हा विचार करतांना जाणवलं असं की हे प्रसंग काही फार 'इंपॅक्ट' करणारे नाहीतच. त्या वेळी का आपण इतके घाबरलो होतो? अगदी 'अंधाराचे जाळे' पसरलेय असं वाटण्याइतपत 'पोटेंशियल' नाही ब्वा या प्रसंगात. त्यामुळे हा नको, तो नको करता करता सगळेच बाद होऊ लागले की.... इतके की जाऊ दे आपल्या आयुष्यात फारसं काही 'हॅपनिंग' घडलंच नव्ह्तं त्यामुळे या स्पर्धेत नकोच भाग घ्यायला, या निष्कर्षापर्यंत पोचले मी.

विषय: 
Subscribe to RSS - लेखन स्पर्धा क्र. २ - फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश- आशिका