लेखनस्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे…' - स्वाती आंबोळे
Submitted by स्वाती_आंबोळे on 20 September, 2023 - 15:28
'टायटॅनिक'मधली केट विन्स्लेटने साकारलेली रोज आठवते?
विषय:
'टायटॅनिक'मधली केट विन्स्लेटने साकारलेली रोज आठवते?
'स्त्री हे काय रसायन आहे' याचा भल्याभल्यांना अगदी देवांनाही थांग लागलेला नाही असे म्हणतात. तेव्हा हा तर भलताच अवघड विषय आहे. अश्या अवघड, आव्हानात्मक विषयांनी कवि, साँग रायटर, लेखक यांना भुरळ घातली नाही तरच नवल. मी प्रयत्न तर करुच शकते आणि कॅलिडोस्कोपमधील एखाद-दुसरं रुप दाखविण्याचा प्रयत्नही करते. आता आमचा किप मुरच घ्याना. हा माझा सर्वात आवडता कंट्री सिंगर. केनी रॉजर्स, जॉनी कॅश, जॉर्ज जोनस हे झाले जुन्या पीढीतील गायक, नवीन पिढीतले - ल्युक ब्रायन, स्कॉट मकरीरी, ब्रॅड पास्लेय, आणि कित्येक जण आहेत. पण नव्या पिढीत, किप मुर माझा सर्वात आवडता. त्याचा आवाज सिम्प्ली ऑस्सम!!!
कुमारी चैककन्या च किशोरी युवती यतिः|
अप्रौढा चैव प्रौढा च वृद्धमाता बलप्रदा ।
महोदरी मुक्तकेशी घोररुपा महाबला ॥
.