मराठी भाषा गौरव दिन २०२३ खेळ

मराठी भाषा गौरव दिन २०२३ - जेव्हा उपसंपादकांना जाग येते

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 1 March, 2023 - 02:48

जेव्हा उपसंपादकांना जाग येते अर्थात लेखननियम
आपण आपले विचर बोलून किंवा लिहून दाखवतो. त्या बोलण्याला भाषा म्हणतात. भाषा हे विचारांच्या देवघेवीचे मौलिक साधन आहे . लेखनव्यवहारात तेच विचारविनिमयाचे लिखित साधन बनते. लिखित भाषा हे भाषेचे दृश्य रूप. विचार एकमेकांना समजायला हवे असतील तर एका विशिष्ट लेखनपद्धतीचे पालन करणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरेल. अशा नियमांनाच आपण शुद्धलेखनाचे नियम म्हणतो.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी भाषा गौरव दिन २०२३ खेळ