यूटुब चॅनेल

बाल साहित्य हवे आहे

Submitted by विनिता.झक्कास on 23 September, 2022 - 10:05

नमस्कार माबोकर्स,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता.
निवड झालेल्या गोष्टींचे अ‍ॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. )

विषय: 
Subscribe to RSS - यूटुब चॅनेल