ऑलिम्पिक्स

बैजिंग ऑलिंपिक्स... सॉकर्,हॉकी व बास्केटबॉल...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ऑलिंपिक्स सॉकरला वर्ल्ड कप सॉकरचे वलय नाही पण तरीही जगातला सगळ्यात जास्त लोकप्रिय अश्या या खेळाला फार मोठा दर्शक वर्ग असणार आहे हे निश्चितच....

प्रकार: 

बैजिंग ऑलिंपिक्स.. संभाव्य विजेते... जिमनॅस्टिक्स.....

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ट्रॅडिशनली ऑलिंपिक्समधे पुरुषांच्या व महिलांच्या जिमनॅस्टिक्स स्पर्धा या लोकप्रियतेमधे पहिल्या स्थानावर असतात.

प्रकार: 

बैजिंग ऑलिंपिक्स... संभाव्य विजेते... जलतरण स्पर्धा...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तुम्हा सगळ्यांच्या विनंतीनुसार आजच्या पोस्टमधे आगामी बैजींग ऑलिंपिक्समधे मी कोणते स्पर्धक फॉलो करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे.पण एक आधीच ध्यानात घ्या...

प्रकार: 

गॅरी हॉल ज्युनिअर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आजची दुसरी गोष्ट आहे अजुन एका अतिशय अटितटीच्या स्विमींग रिले शर्यतीची... आणी ही शर्यत जितकी रंगतदार होती त्याइतकेच रंगतदार या कथेतील प्रमुख भुमिका बजावणार्‍या एका स्विमरचे व्यक्तिमत्व होते...

प्रकार: 

जलतरण रिले स्पर्धा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ऑलिंपिक्स स्विमींग ट्रायल्स आमच्यापासुन ३ तासावरच होत्या... मी पाहील्या..त्याबद्दल व मायकेल फेल्प्स्,डेरा टोरस व केटि हॉफ बद्दल लिहीनच..

प्रकार: 

विल्मा रुडॉल्फ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बैजींग ऑलिंपिक्स केवळ ३० दिवसावर येउन ठेपले असताना ऑलिंपिक्सच्या आठवणींचा हा दुवा परत एकदा जिवंत करताना मला खुप आनंद होत आहे. मधल्या २ महिन्यांपेक्षा जास्त गॅप बद्दल परत एकदा दिलगीर...

प्रकार: 

बिजींग ऑलिंपिक्स २००८

Submitted by मुकुंद on 12 January, 2008 - 00:00

२००८ वर्ष सुरु झाले व माझ्यासारख्या अनेक क्रिडाशौकीनांना साहजीकच दर ४ वर्षांनी येणार्‍या ऑलिंपीक्स स्पर्धेचे वेध लागले. या वर्षीच्या स्पर्धा बैजिंग येथे अजुन जवळ जवळ २०० दिवसात सुरु होतील.

Pages

Subscribe to RSS - ऑलिम्पिक्स