भारतामधे अभिव्यक्तीचे कायदेशीर स्वातंत्र्य आणि त्याच्या मर्यादा
Submitted by शांत माणूस on 13 December, 2021 - 08:52
बर्याच जणांचे असे म्हणणे असते की घटनेने आम्हाला राईट ऑफ स्पीच / एक्सप्रेस / अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणजे आम्ही काहीही बोलू. खरेच असे आहे का ?
राज्यघटनेचे १९ वे कलम आपल्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. अचूक शब्दात सांगायचे तर
विषय:
शब्दखुणा: