गोवा सहल Submitted by राज1 on 5 October, 2021 - 06:01 या दिवाळीत आम्ही गोव्याला जाणार आहोत. नॉर्थ गोवा व साऊथ ची सर्व बीचेस व दूधसागर धबधबा पहाण्याचे प्लॅन करत आहोत , आजून काही बघण्यासाठीची ठिकाणं असल्यास कृपया सांगा. गोव्यात कार ने ट्रिप अरेंज होत असेल आणि कोणी कार ने ट्रिप अरेंज करत असेल तर सांगा. विषय: प्रवासशब्दखुणा: गोवा सहल