डोळा सुजणे

डोळ्याच्या आसपास सुज

Submitted by सुनिधी on 3 January, 2021 - 23:29

जवळच्या मैत्रिणीला दीड वर्षापुर्वी एकाएकी डोळ्याच्या भोवती सुज आली व फार दुखायला लागले.
डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या, भरपुर रक्त घेऊन प्रत्येक प्रकारची अ‍ॅलर्जी तपासली. स्टेरॉईड देऊन पाहिले. पण नक्की काय झालंय ते डॉक्टरांना कळलेच नाही. जवळजवळ १-२ महिने हा त्रास चालु राहिला व मग बंद झाला. डॉक्टरांनी सावधगिरी म्हणुन वांगी, ढबु मिरची असे सुज आणू शकणारे पदार्थ टाळायला सांगितले म्हणुन ती काटेकोरपणे पाळते.
आणि आता पुन्हा ३-४ दिवसापासुन डोळा पुन्हा सुजलाय. ते डॉक्टर सुट्टीवर आहेत.

Subscribe to RSS - डोळा सुजणे