आता घराचे Refinance करणे योग्य ठरेल का? Submitted by sneha1 on 17 April, 2020 - 20:28 मंडळी, आताची अमेरिकेतली परिस्थिती बघता घराचे Refinance करणे योग्य राहील का? तसेच, ते करताना काय खबरदारी घ्यावी, किंवा अजून काही टिप्स वाचायला आवडतील. धन्यवाद! विषय: अर्थकारणगुंतवणुकशब्दखुणा: घरRefinance