कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार
Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 01:52
कानाला खडा: भाग १ - मुंबईचे डांस बार
१९९६ मधली गोष्ट आहे. हिंदुस्तान सीबा गायगी कंपनीत निवड होऊन ट्रेनिंग साठी गोरेगावात (हे मुंबईचे एक उपनगर आहे) मुक्कामी होतो. ट्रेनिंग साठी संपूर्ण भारतातून निवडक ३० जण आले होते. त्यापैकी काही जण जरा ‘रसिक’ होते. त्यांना प्रत्यक्ष नाचणार्या ‘बार गर्ल’ असणारे डान्स बार बघायचे होते. ते म्हणायचे
“तू तो महाराष्ट्र का हैना, तेरेकु तो मालूमच होंगी सब बंबई?”
विषय: