विनोदाशी जडले नाते
Submitted by मंदार शिंदे on 22 August, 2010 - 19:11
"ह्या जगात येताना जसा गुपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे." हे उद्गार आहेत, आपल्या निखळ विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवत राहणार्या एका असामान्य 'वल्ली'चे अर्थात् आपल्या सर्वांच्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांचे !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा