बार्सिलोना - व आजुबाजुला काय पहावे?
Submitted by यक्ष on 24 November, 2017 - 13:06
ह्या गोर्यांचं एक बरं आहे; त्यांचे प्लॅन्स बर्याSSSच आधी कळवतात!तर पुढील वर्षी (नोव्हेंबर्)ला घातलेली एक समीट बार्सिलोनात होणे आहे आणी मला जाणे आहे!
स्पेनची ही पहिलीच वारी. (तसे लंडन, पार्र्री, इस्तांबुल वेगवेगळे बघून झाले आहेत). ह्यानिमित्ते एकट्याने स्वस्तात मस्त (जमेल तेवढे युरोप) बार्सिलोनाच्या आजुबाजूला फिरायचे आहे. वेळ ७ दिवस (बजेट बघून)!
इथल्या 'भटक्या- विमुक्त' प्रवर्गातील अनुभवी व जाणकार बांधवांकडून मार्गदर्शनाची विनंती.
तिकिट किती दिवस आगवू बुक केल्यास स्वस्त पडेल? विसा स्वतःला करायचा आहे. शाकाहारी(AVML).कुठली एअरलाइन स्वस्त पडेल?
धन्यवाद!
शेअर करा