स्वरचित्रे

सावनी शेंडे - राग सोहोनी

Submitted by संपादक on 1 November, 2007 - 01:51
सावनी शेंडे - राग सोहोनी
सावनी शेंडे-साठये यांनी २००६ मधे अमेरिकेचा दौरा केला, तेव्हा ह्युस्टन इथल्या मैफिलीमध्ये सादर केलेली सोहोनी रागातली एक बंदिश, खास मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी.
विशेषांक लेखन: 

माझ्या बरोबर (गीत - प्रसाद, अल्पना, अद्वैत)

Submitted by प्रिया on 25 October, 2007 - 09:24

गीताचे शब्द :

माझ्या बरोबर कधीतरी
पावसात भिजत येशील का?
पावसासोबत, पावसामध्ये
पाऊस बनून जाशील का?

विशेषांक लेखन: 
Subscribe to RSS - स्वरचित्रे