अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे!
Submitted by dreamgirl on 16 July, 2010 - 09:00
नवरा-बायकोचं नातं हे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असंच असतं... प्रत्येक नवर्याला बायको म्हणजे असून अडचण नसून खोळंबा वाटते. कधी आंबटगोड भांडणे, कधी विरह, कधी लाघववेळा... या नात्याचे असंख्य पदर... काही मला अनुभवायला मिळाले... तुमच्यासोबत शेअर करते *(अर्थात नवर्याची संमती घेऊनच )
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा