साठा उत्तरी

कथा

नूरजहान

Submitted by श्रद्धा on 27 October, 2007 - 15:13

न पावसाळ्याचे दिवस. परवापासून पावसाची झड लागलेली. कुठेही बाहेर जायला नकोसं वाटत होतं. घरात बसूनही कंटाळा आलेला. हातात एकही केस नाही. परवा एकजण आली होती.

विशेषांक लेखन: 

लांडगा आला रे आला

Submitted by असामी on 24 October, 2007 - 22:10

"XXXXX XXX" मनातल्या मनात दिवेजाला एक सणसणीत शिवी हासडत कारेकर आपल्या जागेवर परत गेला. हेड कॅशियरचा बोर्ड त्याच्याकडे दात विचकून बघतोय असे त्याला वाटले. "ह्या बँकेचा खरा राजा दिवेजा आहे. आम्ही सगळे त्याचे गुलाम.

विशेषांक लेखन: 

एक दिवस

Submitted by संघमित्रा on 24 October, 2007 - 12:24

ठताक्षणी सवयीने पेपर आणायला तो बाहेर गेला आणि येताना त्याच्या डोळ्यांना जाणवले की आज काहीतरी बदललंय. बाल्कनी आणि किचनचा ओटा दोन्ही जागा मोकळ्या होत्या.

विशेषांक लेखन: 

सारीपाट

Submitted by सुपरमॉम on 23 October, 2007 - 23:23

विमानानं आकाशात झेप घेतली तसा आजूबाजूचा कोलाहल थोडा शांत झाला. सीट बेल्ट किंचित सैल करून, पायातले बूट खुर्चीखाली सरकवून ठेवता ठेवताच मालतीबाईंनी शेजारच्या खुर्चीत बसलेल्या लेकाकडे, सलीलकडे एक नजर टाकली.

विशेषांक लेखन: 

घरचा पाहुणा

Submitted by परदेसाई on 23 October, 2007 - 15:32

संध्याकाळ झाली तसं रमाबाईंनी देवापुढे निरांजन लावायला घेतलं. खूप जुनी सवय. सवयीने हातही जोडले गेले. पण लक्ष खरं तर तिथे नव्हतं. 'उद्या सकाळी आधी वाण्याचं बिल द्यायला हवं, त्यासाठी बँकेतून पैसे काढून आणायला हवेत.

विशेषांक लेखन: 

तीन पत्त्यांचा तमाशा

Submitted by टवणे सर on 19 October, 2007 - 07:42

डव्या तिडव्या गल्ल्या कापत, रिक्षावाला, एखाद्या दुचाकीच्या सुलभतेने, दुथडी भरून वाहणारा रस्ता काटत होता. स्टेशन जवळ येत होते. घटनाबद्ध नियमाप्रमाणे, स्टेशनच्या जवळ वेश्यावस्ती पसरली होती.

विशेषांक लेखन: 

सुखात्मे

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 October, 2007 - 09:17
दीनानाथ सुखात्मे हा एक फार चांगला माणूस होता. यावर त्याला ओळखणार्‍या सगळ्यांचंच एकमत होतं. चांगला होता यावरही, आणि विचित्र होता यावरही. विचित्र म्हणजे...
विशेषांक लेखन: 
Subscribe to RSS - साठा उत्तरी