'खेळ'कर बाप्पा - नाव चैतन्य
Submitted by हर्पेन on 15 September, 2016 - 01:16
चैतन्यला, रंगवण्यासाठी ही चित्रे खूप उशीरा मिळाली (म्हणजे मीच उशीरा दिली ) आणि मग सोसायटीत कार्यक्रम होते त्यामुळे पटकन अक्षरशः १० मिनिटात दोन अशी ही चित्रे रंगवून दिली.
विषय:
शब्दखुणा: