जिम्नॅस्टिक (रिओ ऑलिंपिक्स)
Submitted by Filmy on 8 August, 2016 - 05:36
रिओ ऑलिंपिक्समधल्या जिम्नॅस्टिक बद्दल चर्चा करण्यासाठी..
मंजूडी | 25 April, 2016 - 12:32
येस!
दीपामुळे भारतीय जिम्नॅस्टीक्स जगतात एकदम भारी वातावरण आहे.
उदय८२ | 7 August, 2016 - 11:06
एका जिम्नॅस्टचा लँड करताना पायच मोडला.::अरेरे: भयानक रित्या तुटला आहे.
जाई. | 7 August, 2016 - 11:14
बापरे
जाई. | 7 August, 2016 - 11:32
दीपा कर्माकरने जिम्नॅटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकलं हे खरं आहे का ? फेसबुकवर एकाने शेअर केलीये बातमी . पण बाकी कुठेच दिसली नाहीये आता काय करायचं
उदय८२ | 7 August, 2016 - 11:41
नाही. बातमी खोटी आहे
विषय:
शब्दखुणा: