टेबलटेनीस
Submitted by रंगासेठ on 7 July, 2010 - 11:48
भारताच्य शरत कमलने प्रतिष्ठेची 'US Open Table Tennis Championship' जिंकत मानाचा तुरा खोवलाय. हे त्याचे कारकिर्दितील सर्वोच्च विजेतेपद आहे. शरतचे अभिनंदन.
http://www.dnaindia.com/sport/report_achanta-sharath-wins-us-open-table-...
टेबलटेनीस हा बर्यापैकी सर्वत्र खेळला जाणारा (निदान IT / इतर कॉर्पोरेट मध्ये आणि शाळा-कॉलेजात) खेळ आहे. अतिशय वेगवान असा खेळ असून याला प्रतिसादही चांगला मिळतो. या खेळात भारताने ऑलिंपिकमध्ये पण थोडीफार चांगली कामगिरी केली होती.
विषय:
शब्दखुणा: