गरजुंना मदत

बातम्यातुन

Submitted by सुनिधी on 4 May, 2016 - 17:22

या धाग्याला शिर्षक काय द्यावे कळले नाही म्हणुन सध्या हेच दिले आहे. आणि हे कुठे लिहावे हेही न कळल्याने नवीन धागा कढत आहे. जर असा काही धागा असेल तर कृपया सांगा, तिथे हलवता येईल.

अ‍ॅडमिन, हा धागा मायबोली धोरणानुसार उचित वाटला नाही तर काढुन टाकला तरी चालेल.

बर्‍याचदा वृत्तपत्रात, आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशा परिस्थितीशी झुंजणार्‍या व्यक्तींची बातमी येते व त्यांना मदतीचे हात पण द्यावेत असे आवाहन असते. ते वाचुन लोक मदतीला पुढेदेखील येतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गरजुंना मदत