शरद ७६

शरद ७६ - एका फॉन्टची गोष्ट

Submitted by nikhilmkhaire on 26 April, 2016 - 23:15

डी. एस. कुलकर्णी हे अाज पुण्यातलं मानाचं नाव. त्यांच्या जाहिराती बघितल्या, तर एक विशिष्ट शैली दिसून येते. कधी पत्र, कधी गोष्ट असं करत घराच्या स्क्वेअर फुटांचं रुक्ष गणितही अगदी सोप्पं वाटू लागतं. अतिशय साध्यासोप्या भाषेत डीएसके स्वत: लोकांशी संवाद साधतायत असं वाटतं. डीएसकेंच्या जाहिरातींच्या या शैलीचे जनक म्हणजे शदर मुरलीधर देशपांडे. १९६२पासून मराठी भाषेतील ग्राहकप्रिय अाणि वाचकांच्या संग्रही राहिलेल्या हजारो जाहिराती लिहिणारे मराठी कॉपीरायटर! कोल्हापूर अाणि पुण्यामध्ये नोकरी केल्यावर १९८५ साली त्यांनी ‘सेतू अॅडव्हर्टायझिंग’ ही जाहिरात संस्था सुरू केली.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शरद ७६