रेकोर्ड ब्रेकिंग खेळी.

नाबाद १००९ प्रणव धनावडे कौतुक.

Submitted by अश्विनीमामी on 5 January, 2016 - 23:24

कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. काल ६५२ नाबाद वाचले होते तेव्हाच अरे व्वा असे वाटले होते. घरी येउन बघितले तर १००९!!! चक्क ते ही नाबाद. आता त्याच्या टीम ने डाव डिक्लेअर केला आहे.

विषय: 
Subscribe to RSS - रेकोर्ड ब्रेकिंग खेळी.