pcos चा सामना naturally Submitted by पसद on 29 July, 2015 - 02:44 नमस्कार आजकाल खूप सहज अध्ल्नार्या pcos या आजाराला व्यायाम , आहार सुधारून तोंड देत आहे . तरी आजार अजून आटोक्यात नाही. काही अनुभव असतील तर share करा विषय: आयुर्वेदशब्दखुणा: pcos