स्ट्रॅडल

सीझर किक ते फॉसबरी फ्लॉप...व्हाया स्ट्रॅडल/ वेस्टर्न रोल...उंच उडी (सिंहावलोकन)(फोटोसहित)

Submitted by मानुषी on 20 July, 2015 - 02:45

कधी तरी टीव्हीवर जागतिक अ‍ॅथलॅटिक्स बघत होते. आणि वाटलं लिहावंच काहीतरी. विशेषत: उंच उडीबद्दल. माझा इव्हेन्ट!
आता वयाच्या या टप्प्यावर येऊन पोचल्यावर बर्‍याच गोष्टींसाठी सिंहावलोकन केलं जातं. किंबहुना गत काळाच्या खूप आठवणी कधीही कश्याही मनात उचंबळून गर्दी करतात. आणि कधी कधी गत काळातल्या काही काही आठवणांचं काही तरी वेगळंच इन्टरप्रिटेशन मनात होतं. तर असंच हे टीव्हीवर जागतिक अ‍ॅथलॅटिक्स बघताना वाटलं की आता या आपल्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर काही तरी लिहावंच!

विषय: 
Subscribe to RSS - स्ट्रॅडल